Despite all our achievements, we owe our existence to a six-inch layer to top soil and the fact that it rains... 

माणूस तांत्रिक दृष्ट्या कितीही प्रगत असला, तरी  तो त्याच्या अस्तित्वासाठी  शेतीयोग्य मातीचा ६ इंची थर आणि अजूनही पाऊस आपोआप पडतो  ह्यांचा आजन्म ऋणी आहे... 

(Source: Internet / Farm Equipment Association of Minnesota and South Dakota)